नाश्ता हाऊसमध्ये कांदा द्यायला उशीर झाला म्हणून सराईत गुन्हेगारांनी एका चहा विक्रेत्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उल्हासनगर मधील कॅम्प नंबर तीन परिसरात घडला आहे, या प्रकारानं खळबळ उडाली आहे.