अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संदेश देणारी घटना समोर आली आहे.... तर प्रसिद्ध चित्रकार तथा वरिष्ठ पत्रकार इब्राहिम शेख-मनसब यांनी रामनवमीच्या निमित्ताने श्री प्रभू श्रीरामांचे आकर्षक आणि भावपूर्ण चित्र कॅनव्हासवर साकारले आहे....