विजया एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू, अष्टर, गोंडा, राजा आदी फुलांनी ही सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी अशा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी ह्या समाधी मंदिरात सजावट करण्यात आलीय.