वर्ध्यात नववर्षानिमित्त साई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. साई मंदिरात २५ बाय २५ फुटांची आकर्षक रांगोळी साकारली गेली. रमण आर्ट परिवाराने ही कलाकृती सादर केली. रांगोळी साकारण्यासाठी ११ तासांचा कालावधी, २०० किलो रांगोळी लागली. साई मंदिरात आकर्षक सजावट करत विद्युत रोषणाई आकर्षणाची बिंदू ठरली.