अखंड महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारामध्ये मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गुरव, कोळी, वीर, घडशी समाज संघटना, जेजुरी आणि श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी यांच्या वतीने श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारामध्ये मोगरा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.