रत्नागिरतील कोकणात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील भवानीआई वाघजाई मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून मंदिराला केलेल्या आकर्षक सजावटीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल आहे.