अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडेरायाच्या गडावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. आकर्षक अशी रोषणाई केल्याने श्री खंडेरायाचा गड हा रोषणाईने उजाळून निघाला होता.