हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त २०० ड्रोनचा भव्य लेझर शो पार पडला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा सोहळा आणि मंदिराचा इतिहास पहा या विशेष रिपोर्टमध्ये.