अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील लिटील फ्लाॅवर स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जनजागृती रॅली काढली होती.. मोबाईलचे दुष्परिणाम यावर अनेक ठिकाणी पथनाट्य सादर करत जनजागृतीचा प्रयत्न केला.