होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांचे पदाधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना याबाबत माहिती देत जनजागृती करत आहेत.