सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुलाचा 97 वा वाढदिवस केक कापून साजरा झाला आहे. सांगलीतील सामाजिक संघटनांकडून आयर्विन पुलाचा वाढदिवस एखाद्या मुलाप्रमाणे साजरा करण्याची परंपरा आहे.