येवला शहरात बाबा दीपसिंह जयंतीनिमित्त पंजाबी आणि सिंधी समाजातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये शीख तरुणांच्या 'गतका' युद्धकला प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले