सह्याद्रीच्या कडेकपारीतून कोसळणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभवडे येथील बाबा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. धबधब्याच्या खाली असलेल्या भल्या मोठ्या गुहेमुळे हा धबधबा अनोखा ठरतो.