हिवरा पहाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेला तीन शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी बनवला व्हिडिओ. व्हायरल व्हिडिओ नंतर शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या प्रतिक्रिया.