इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी गावाशेजारी आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले.