बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. साताबारा कोरा पदयात्रेनंतर कर्जमाफी आणि हमीभावासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.