अमरावतीच्या चांदूरबाजार नगरपरिषदेवर बच्चू कडू यांच्या प्रहारची सत्ता आली आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी काढली बच्चू कडूंची थेट घोड्यावरून मिरवणूक काढली. चांदूरबाजार नगरपरिषद वर नगराध्यक्ष पदासह प्रहारचे 13 नगरसेवक झाले विजयी झाले.