अकोल्यातून चोरट्यांना नेणाऱ्या पोलीस व्हॅनचा एका धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. चोरट्यांना नेणाऱ्या पोलीस व्हॅनला लॉक नसल्याचं समोर आलं आहे.