आज पहाटेच्या सुमारास सीएसएमटीकडे जाणारी मालगाडी बराच वेळ बदलापूर रेल्वे स्थानकात थांबल्यामुळे त्याचा फटका लोकल वाहतुकीला बसला. लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.