पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ मोरडे वाडी परिसरात काल दुपारी इनामदार क्रेन सर्व्हिसचे मालक बादशाह इनामदार यांची कार कॅनॉलमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.