बागेश्वर बाबा सध्या रामकथा वाचणासाठी नागपूरमध्ये आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. "मी पाच दिवस इथे आहे,मध्य प्रदेशात नाही,रामकथा सुरू आहे. प्रदेश त्यांचा, मंच पण त्यांचा आहे. कुणाला काही खाज असेल तर त्यांनी यावे, दोन दिवस दरबार लागणार आहे.