बागलाणमधील वायगाव येथे तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. टँकर सुरू न केल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले असून पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.