पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना माती आणि पी.ओ.पी.पासून तयार होणाऱ्या पारंपरिक बैलांच्या विक्रेत्यांवर यंदा महागाईचे सावट आहे.