नाळवंडी ते बीड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे, या रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी आता नाळवंडी ग्रामस्थांकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.