परंडा तालुक्यातील कौडगाव येथे श्रावण मासारंभानिमित्त कौडेश्वर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 211 बैलगाडा चालकांनी सहभाग नोंदवला होता. शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.