विदर्भातील अकोल्यातील जिल्ह्यातील बाळापूर येथील किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. बुरुज ढासळल्याने ऐतिहासिक वैभव नष्ट झाल्याची खंत इतिहासप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.