शिवसेनेचे मंत्री ठाकरेसोबत कोणीच युती करणार नाही असं सांगत आहेत. तर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही असं सांगितलं आहे.