राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान, वडकी येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पुतळ्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ती साहेबांची स्टाईल नाही असे म्हटले जात आहे. या संदर्भात नोटीस देण्याची शक्यता आहे.