बोरिवली पूर्वेकडील लक्ष्मी अपार्टमेंटमधील एका जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.