पुण्याच्या भोरमधील श्री दत्त मंदिर गुरु मठ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा रात्री ठीक १२ वाजता मठात 'गोपाळकृष्ण भगवान की जय' च्या जयघोषात आणि पाळणा गीतांच्या सुरावलीत बाळकृष्णाचा जन्मोत्सव पार पडला.