मोठ्या प्रमाणावर गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.