pop गणेश मुर्तींवरील बंदी उठवली आहे. POP गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावरील बंदी उठवली आहे. मात्र समुद्रात POP मूर्तींच्या विसर्जनास मनाई करण्यात आली आहे. POP मूर्तींचे विसर्जन फक्त कृत्रिम तलावातच करता येणार आहे.