जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल हा केळीचा महत्त्वपूर्ण पट्टा आहे मात्र या ठिकाणी सतत वीज पुरवठा हे वारंवार खंडित होत असून सुरळीत वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या केळीच्या पिकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसत चाललाय लावलेले नवीन केळी ही ही खराब होत चालली आहे