राज्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच आता ऑक्टोबर हीटमुळे उष्णतेमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. या सर्व वातावरणाचा जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाला मोठा फटका बसत आहे.