फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लक्षणीय दरवाढीनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून दरात पुन्हा घसरण झाली आहे.