Bangalore Stampede Updates : आरसीबीच्या विजय रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातील एका मृत तरुणाच्या वडिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.