जळगावच्या भडगाव तालुक्यातील रूपनगर तांडा येथे बंजारा समाजाचा तिज महोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला, श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो. बंजारा समाजात शेकडो वर्षांपासून ही परंपरा कायम असून, आजही पारंपारिक पद्धतीने तिज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, या महोत्सवात गावातील सर्व समाज बांधव एकत्र येतात.