जालन्यात बँकेची आयडी का सुरू करत नाही असं म्हणत चौघांनी बँकेच्या व्यवस्थापकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव येथील ग्रामीण बँकेमधील ही घटना असून मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.