बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला आजपासून सुरुवात झाली आहे, विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहकांच्या कामांचा चांगलाच खोळंबा झाला असून, ग्राहकांचे हाल सुरू आहेत.