मुंबईच्या कलानगर परिसरात भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या समर्थनार्थ काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. हिंदू गब्बर असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय.