धुळ्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे महापालिका निवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार संदीप चौधरी यांचा बॅनर अज्ञाताने फाडला आहे.