हिंदी सक्तीविरोधात डोंबिवली आणि दिव्यामध्ये बॅनर झळकलेले पाहायला मिळाले. दिव्यामध्ये ठाकरे गटाकडून 5 जुलैला मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.