राजकीय वर्तुळात 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. "क्या बडा तो सबसे दम बडा... आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,"