बीडच्या धारूर शहरात आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले. बॅनरवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.