राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जुने कार्यकर्ते असताना पण आमदार साहेबांनी लाडके लेकाला युवक शहर अध्यक्ष केले व त्यानंतर युवक शहर अध्यक्ष सारखी सुवर्णसंधी भेटली तरी त्या संधीचं काय सोनं केलं हे पण त्यांनी सिद्ध केले नाही व आता अजून पक्षाचे वाटेला येणारे स्वीकृत नगरसेवक पद पण त्यांच्याच घरी का?