लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथ नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारात लावण्यात आलेल्या बॅनर फाडण्यात आले आहेत. काँग्रेस आणि भाजपा यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत.