राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आगमन झालंय.