जागतिक वारसास्थळ असलेले कास पठार भागात हरिण प्रजातीतील सांबराचा वावर आढळून आला आहे. हरिण प्रजातीतील सांबर, काळवीट आणि बाराशिंगा आदी मोठ्या आकाराचे प्राणी असून, कास पठारावर आढळलेल्या या सांबराच्या शिंगांनाही अनेक फाटा होत्या.