दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. दरम्यान, बारामती मतदारसंघात ग्रामीण भागातील काही गावांना भेट देऊन जय पवार यांनी बूथप्रमुखांच्या भेटी घेतल्या.