आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावेळी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातील काटेवाडीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.